Shirdi Crime : काच फोडली, चालकालाही मारहाण…; श्रीरामपुरात धक्कादायक घटना समोर, व्हिडिओ व्हायरल

श्रीरामपूर शहरातील कांदा मार्केट परिसरात काल सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. 4 टवाळखोरांनी बस अडवून प्रचंड तोडफोड केली.

Shirdi Crime : काच फोडली, चालकालाही मारहाण…; श्रीरामपुरात धक्कादायक घटना समोर, व्हिडिओ व्हायरल

श्रीरामपूर शहरातील कांदा मार्केट परिसरात काल सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घरी सोडत जाणाऱ्या ‘अजितदादा पवार पॉलिटेक्निक कॉलेज’च्या बसला कट मारल्याचा बहाणा करत, 4 टवाळखोरांनी बस अडवून प्रचंड तोडफोड केली. एवढेच नव्हे तर, बस चालक अशोक वहाटोळे यांनाही दम मारहाण केली.

या संपूर्ण तोडफोड आणि मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून. या घटनेची गंभीर दखल घेत श्रीरामपूर शहर पोलिसांनी बस ची तोडफोड व मारहाण करणाऱ्या परवेज शेख, सलमान पठाण, देविदास शिंदे आणि अल्ताफ सय्यद या चारही आरोपींना ताब्यात घेतलय. याप्रकरणी बस चालक अशोक वहाटोळे यांच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number